महिन्याला शाळा-कॉलेजांमध्ये योगदिन'

 


 मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच | महाराष्ट्रात योगाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी यासाठी प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला राज्यभर शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर योग दिन साजरा करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. २१ जून २०१६ या दिवशी देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार असून त्याबाबत राज्यात योगदिन साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.